तळिये, चिपळूणवासियांना दिला देवेंद्र फडणवीस यांनी धीर,नारायण राणे, प्रवीण दरेकरांसह केला कोकणचा दौरा

मुंबई, 25 जुलै : कोकणात पाऊस-पुराने नुकसान झालेल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाणून घेतल्या. केंद्रीय मंत्री नारायण राणे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत त्यांनी आज कोकणचा दौरा केला. या दौर्‍याचा प्रारंभ आज तळिये या गावांतून झाला. येथील नुकसानग्रस्तांशी संवाद साधला आणि त्यांना धीर … Read more

चिपळूण तालुक्यातील लघु पाटबंधारे योजनेच्या कामांना गती देण्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

मुंबई : चिपळूण तालुक्यातील लघु पाटबंधारे योजनेसाठी जलविज्ञान विभागाकडून पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र तसेच संबंधित कामाचे अंदाजपत्रक तयार करून, निधी उपलब्धतेनुसार योजनेच्या कामास तातडीने सुरुवात करावी. कोसंबी लघु पाटबंधारे योजनेसंदर्भातील भूसंपादनाचा निधी प्राप्त करून त्यासही गती द्यावी, असे निर्देश मृद व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मंत्रालयात चिपळूण – संगमेश्वर अंतर्गत येणाऱ्या लघु … Read more