चिपळूण तालुक्यातील लघु पाटबंधारे योजनेच्या कामांना गती देण्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

मुंबई : चिपळूण तालुक्यातील लघु पाटबंधारे योजनेसाठी जलविज्ञान विभागाकडून पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र तसेच संबंधित कामाचे अंदाजपत्रक तयार करून, निधी उपलब्धतेनुसार योजनेच्या कामास तातडीने सुरुवात करावी. कोसंबी लघु पाटबंधारे योजनेसंदर्भातील भूसंपादनाचा निधी प्राप्त करून त्यासही गती द्यावी, असे निर्देश मृद व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मंत्रालयात चिपळूण – संगमेश्वर अंतर्गत येणाऱ्या लघु … Read more

वनक्षेत्रातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मंजुरीचे अधिकार प्रादेशिक अधिकाऱ्यांना द्यावेत, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना विनंती

  मुंबई, दि. ३: वनक्षेत्रातील रस्त्यांची दुरुस्तीचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यादृष्टीने वनक्षेत्रातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मंजुरीचे अधिकार वन विभागाच्या प्रादेशिक तसेच विभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांना देण्यात यावेत अशी विनंती श्री. जावडेकर यांच्याकडे पत्राद्वारे केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम आणि वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी … Read more