पॉर्न व्हिडिओ रॅकेट प्रकरणी उद्योगपती राज कुंद्राला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
मुंबई : पॉर्न व्हिडिओ रॅकेट प्रकरणी सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती उद्योगपती राज कुंद्राला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वेबसिरीजमध्ये काम देण्याचे आमीष दाखवून तरुणींना आपल्या जाळ्यात ओढत त्यांच्या अश्लील चित्रफीती बनवून त्या वेबसाईट आणि अँपच्या माध्यमातून प्रसारीत केल्याच्या गुन्ह्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने राज कुंद्रा याला सोमवारी रात्री अटक केली होती. … Read more