राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे महापरिनिर्वाणदिनी अभिवादन

  मुंबई दि 6 : दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त सागराशी स्पर्धा करणारा भीमसागर येथे येतो . परंतु कोरोनामुळे वेगळी परिस्थिती आहे. त्यामुळे भीमसैनिकांनी आपल्या शिस्तीचे व संयमाचे दर्शन घडविले आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी चैत्यभूमी येथे अभिवादन करताना केले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, … Read more

सोलापूरात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली

सोलापूर,दि ६ : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास व कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस महापौर श्रीकांचना यन्नम व आयुक्त पी शिवशंकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच बुधवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथील … Read more