उद्या राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता ; तर मंगळवापासून थंडीचा अंदाज

मुंबई : गेल्या आठवडाभरापासून राज्यात अवतरलेली थंडी सध्या घटली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे राज्यातील थंडी अचानक गायब झाली आहे. गेल्या 24 तासात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर येत्या २४ तासात मुंबई आणि पुण्यासह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच 12 … Read more