राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई, वृत्तसंस्था भारतीय हवामान खात्याने संपूर्ण राज्यात पावसाचा इशारा दिला आहे. असून आज आणि उद्या विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाचा ‘येलो अलर्ट’ दिला आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आज वादळी वाऱ्यासह गारपिटीचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. दरम्यान, पावसाच्या या अंदाजामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंता वाढली आहे. पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात उत्तर तामीळनाडू, दक्षिण आंध्रप्रदेशच्या किनाऱ्यालगत … Read more