मुळेगावं तांडा परिसरातील अवैद्य हातभट्ट्यावर छापे ; १२ लाखाचा मुद्देमाल नष्ट

सोलापूर : सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हददीतील मुळेगाव तांडा, परिसरात अवैद्य रित्या हातभटटी दारू तयार होणा-या चौदा ठिकाणावर छापे टाकुन १४ इसमा विरूध्द् गुन्हे दाखल करून सुमारे १२,३९,२००/- रू. मुददेमाल नष्ट करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सोलापूर ग्रामीण चा पदभार स्वीकारल्या पासुन अवैध व्यवसायावर कारवाईची विशेष मोहिम राबवण्यात येत असुन त्याचाच एक … Read more

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते घेणार शुक्रवारी पदभार, गुन्हेगारी कमी करण्यावर भर

  सोलापूर,दि.७ : सोलापूर ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश बुधवारी काढण्यात आले.या पूर्वीचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची अहमदनगरला येथे बदली झाली आहे.त्यांच्या जागी सातपुते येत आहेत. ते शुक्रवारी पदभार घेणार असल्याची माहिती मिळत आहे.सध्या कोरोनाचे महासंकट आहे.अशा परिस्थितीत जिल्ह्याला कोरोना मुक्त करण्याचा आपला मानस … Read more