प्रलंबित ॲट्रॉसिटी गुन्ह्यांचा तपास त्वरित करा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे निर्देश

सोलापूर,दि.27: अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (ॲट्रॉसिटी ॲक्टी) प्रलंबित गुन्ह्यांचा तपास त्वरित करून पिडीतांना लाभ देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले. जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती, विशेष सरकारी अभियोक्ता यासंदर्भातील आढावा बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. बैठकीला पोलीस उपायुक्त संजय साळुंखे, पोलीस उपअधीक्षक सूर्यकांत पाटील, जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत, अशासकीय सदस्य मुकुंद … Read more

जातीवाचक गावे, रस्ते, वस्त्यांची नावे बदलण्याचा प्रस्ताव त्वरित सादर करा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे निर्देश

सोलापूर, दि.27 : सामाजिक सलोखा आणि सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होण्यासाठी जिल्ह्यातील गावांची, रस्त्यांची आणि वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्यात येणार आहेत. याबाबतचे प्रस्ताव त्वरित सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले. जिल्ह्यातील गावांची, रस्त्यांची, वस्त्यांची नावे बदलणेसंदर्भातील आढावा बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त कैलास आढे, पोलीस … Read more

पालक गमावलेल्या बालकांना संगोपन योजनेचा लाभ द्या, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

सोलापूर दि. 1 :- कोविड संसर्गाने पालक गमावलेल्या जिल्ह्यातील सर्व बालकांचे सर्व्हेक्षण पूर्ण करुन त्यांना बालसंगोपन योजनेचा लाभ द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिल्या. महाराष्ट्र शासनाने कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांचे योग्य संरक्षण आणि संगोपन व्हावे यासाठी कृती दलाची स्थापना केली आहे. या कृती दलाची आज श्री. शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी … Read more