पालक गमावलेल्या बालकांना संगोपन योजनेचा लाभ द्या, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना
सोलापूर दि. 1 :- कोविड संसर्गाने पालक गमावलेल्या जिल्ह्यातील सर्व बालकांचे सर्व्हेक्षण पूर्ण करुन त्यांना बालसंगोपन योजनेचा लाभ द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिल्या.
महाराष्ट्र शासनाने कोविडमुळे पालक गमावलेल्या…