चांदीच्या व्यापाऱ्याचा हिरोळी सीमेवर चक्कर येऊन मृत्यू , पोलिसांच्या सतर्कतेमुळे साडेचार लाख रुपये व ४ किलो चांदी सुरक्षित
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील हिरोळी – वागदरी बार्डरवरील श्री. भाग्यवंती देवीच्या मंदिरासमोर वागदरीकडे जाणाऱ्या रोडवर एका ७१ वर्षीय व्यापा-याचा पायी चालत जात असताना अचानक चक्कर येउन खाली पडून जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. शशिकांत गणपती एखंडे ( वय ७१ वर्ष) रा तळंदगे ता. हातकंणगले जि. कोल्हापूर असे मयताचे नांव … Read more