“मंदिर बंद, उघडले बार,उद्धवा अजब तुझे सरकार” भाजपचे अक्कलकोट येथे आंदोलन
अक्कलकोट,दि.१३: मनुष्य जेव्हा डॉक्टरी इलाजाच्या शेवटच्या टप्यात येतो तेव्हा देवाचाच धावा करतो ही महाराष्ट्राची संस्कृती आहे.या संस्कृतीला छेद देण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत,असा आरोप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केला. राज्यात राज्यात सर्वत्र भाजपच्या वतीने मंदीरे उघडण्यात यावीत,या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अक्कलकोट येथे मंगळवारी स्वामी समर्थ मंदिराजवळ भजन -कीर्तन आंदोलन … Read more