हिंदुत्वाच्या बाबतीत सरकारला काही घेणं-देणं नाही, मंदिरांपेक्षा मदिरेचीच त्यांना अधिक चिंता – विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानंतर ठाकरे सरकारने हॉटेल्स, रेस्टॉरंट, मॉल्स उघडण्यास परवानगी दिली. मात्र धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी न दिल्याने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यसरकारवर केली आहे. हिंदुत्वाच्या बाबतीत सरकारला काही घेणं-देणं नाही, मंदिरांपेक्षा मदिरेचीच त्यांना चिंता अधिक भेडसावत आहे, असे दरेकर म्हंटल आहे. महाविकास आघाडी सरकारला हिंदुत्वाच्या बाबतीत देणघेणं … Read more

राज्यपालांच्या इंग्रजीतल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले मराठीतून उत्तर,धार्मिक स्थळे उघडण्याबाबत पत्र युद्ध

  मुंबई,दि.१३ : राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याच्या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना पत्र पाठवून आपले म्हणणे मांडले आहे. तत्पूर्वी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. त्या पत्राला अनुसरून मुख्यमंत्र्यांनी हे पत्र राज्यपालांना दिले आहे. हे पत्र … माननीय राज्यपालमहोदय , महाराष्ट्र राज्य यांसी – जय महाराष्ट्र , महोदय आपले दिनांक १२।१०।२० रोजीचे … Read more

धार्मिक स्थळे उघडण्याच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाचा नकार

  मुंबई,दि.२५ : राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याच्या बाबतीत राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेत हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. याबाबतचा निर्णय मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी. एस कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान झाला आहे. धार्मिक स्थळ खुली करण्याचा जर निर्णय झालाच तर जनतेकडून सोशल डिस्टंसिंग पालन केले जाईल, याची शाश्वती कोण घेणार … Read more