ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर

रा. ना. पवार प्रतिष्ठानने दुर्मिळ ग्रंथसंपदा चुंगीच्या उत्कर्ष वाचनालयाकडे केली सुपूर्द

सोलापूर : सोलापुरातील कविवर्य रा.ना. पवार प्रतिष्ठानने जपून ठेवलेली दुर्मिळ ग्रंथसंपदा चुंगीच्या उत्कर्ष सार्वजनिक वाचनालयाकडे गुरुवारी सुपूर्द केली यात उत्तमोत्तम अशा 250 दर्जेदार ग्रंथांचा समावेश आहे. कविवर्य रा. ना. पवार स्मृती…

दत्ता हलसगीकर यांच्या कवितेने समाजमन संस्कारित केले – प्रा. मिलिंद जोशी

सोलापूर - जीवनातल्या सात्त्विकतेचा शोध घेणाऱ्या दत्ता हलसगीकर यांच्या कवितेने समाजमन संस्कारित केले असे मत महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. राजसत्ता ही ज्ञानसत्तेच्या सोबत असण्याचा काळ बदलत चालला…

‘मसाप’सोलापूर शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

सोलापूर, दि.२५ : महाराष्ट्र साहित्य परिषद, (पुणे) शाखा सोलापूरची २०२०-२१ या वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज सकाळी डॉ.निर्मलकुमार फडकुले संकुलातील शाहीर अमरशेख दालनात संपन्न झाली. ही सोलापूर शाखेची ७९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा होती. सभेस…

कवी माधव पवार यांच्यावतीने हि. ने. वाचनालयास मौलिक ग्रंथांची भेट

सोलापूर. दि.१३ - महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी रा ना. पवार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे चिरंजीव प्रख्यात कवी माधव पवार आणि चित्रकार मुकुंद पवार यांनी हिराचंद नेमचंद वाचनालयाला विश्वकोशाचे खंड आणि दोनशे ग्रंथ भेट दिले आहेत. यावेळी माधव…

मसाप जुळे सोलापूरच्यावतीने २७ जानेवारीला साहित्य महोत्सव

सोलापूर दि.२१ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा जुळे सोलापूर यांच्यावतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त एक दिवसाचा साहित्य महोत्सव आयोजित केला आहे अशी माहिती, मसाप जुळे…

मारुती चितमपल्ली यांना महापालिका मानपत्र देणार,मसाप जुळे सोलापूरची मागणी

सोलापूर दि.५ : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष,ज्येष्ठ साहित्यिक आणि अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा महापालिकेतर्फे मानपत्र देऊन सन्मान केला जाणार आहे. अनेक वर्षे विदर्भातील जंगलात वास्तव करुन चितमपल्ली हे नुकतेच सोलापूर…

माझ्या जन्मगावी सोलापुरी आल्याचा मला खूप आनंद- मारुती चितमपल्ली,म सा प जुळे सोलापूर व हि.ने…

सोलापूर,दि.१२ : माझं उर्वरित आयुष्य माझ्या कुटुंबीयांसमवेत घालवावा याचे पोटी माझ्या सोलापूर या मूळगावी मी आलो आहे याचा मला खूप आनंद झाला आहे मला अनेक गोष्टीवर लेखन करायचे आहे आणि त्याचा फायदा मला सोलापुरात होईल, असे मत सोलापूर येथे झालेल्या…
Don`t copy text!