ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

महाविकास आघाडी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या टिकेवर “या” नेत्यांनी दिली प्रतिक्रिया…!

मुंबई : शिवसेनेच्या ५५ वर्धापनदिनाच्या औचित्य साधून शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिवसैनिकांशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेससवर नाव न…

अखेर बारावीचे बोर्ड परीक्षा रद्द

मुंबई : राज्यातील बारावीचे बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शिक्षण विभागाने पाठवलेला प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्वीकारला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि…

पंधराव्या वित्त आयोगातील निधी आरोग्य सुविधांसाठी खर्च करण्याचा आदेश जारी, उपमुख्यमंत्री अजित पवार…

मुंबई, दि. २५: ग्रामीण भागातील कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ देण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातील निधी आरोग्य सुविधांवर खर्च करण्यास मंजूरी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. उपमुख्यमंत्र्यांकडील बैठकीत निर्णय…

राज्यातील पत्रकारांना ‘फ्रंटलाईन वर्कर्स’चा दर्जा देऊन त्यांचे तातडीने लसीकरण करण्याची पाणीपुरवठा व…

मुंबई, दि. १२ : राज्यातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी यांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा द्यावा व त्यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे अशी मागणी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे…

म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार – आरोग्यमंत्री राजेश टोपे…

मुंबई, दि. १० : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असून त्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. या आजाराच्या जाणीवजागृतीसाठी मोहीम हाती घेण्यात येणार असून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर…

शिवसेनेने त्यांचा भगवा हिरवा झाला आहे का? याचे उत्तर द्यावे ; किरीट सोमय्या

मुंबई : औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून भाजपा-शिवसेना यांच्यात कलगीतुरा पाहायला मिळत आहे. एकीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून नामांतराला विरोध केला जात आहे. तर दुसरीकडे भाजपाने हाच मुद्दा…

अक्कलकोटमध्ये ग्रा.पं निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅटर्नकडे लक्ष ! स्थानिक गटांमध्ये होणार चुरशीची…

अक्कलकोट, दि.२५ : अक्कलकोट तालुक्यात सध्या ७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत.या निवडणुका स्थानिक पातळीवर होताना पाहायला मिळत आहेत.यात अनेक ठिकाणी परंपरागत गट आणि काँग्रेस,भाजप आमने सामने येत आहेत. अशातच मुख्यमंत्री उद्धव…

भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी ग्रामपंचायत निवडणुकाही एकत्र लढणार !

मुंबई :  विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का होता.त्याचमागचं कारण म्हणजे महाविकास आघाडी सरकारचे ‘एकीचे बळ’. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे तिन्ही पक्ष पूर्ण ताकदीने शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत उतरले होते. त्यामुळं…

आगामी नगरपालिका निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवू ; उमेश पाटील यांचे कार्यकर्त्यांना…

अक्कलकोट : राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे.या ठिकाणी सर्व निर्णय हे जनहितासाठी घेतले जातात असे सांगून अक्कलकोट नगरपालिका निवडणूक यावेळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवू,असे वक्तव्य…

हे यश म्हणजे मतदारांनी महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पोचपावती ; खा.सुप्रिया सुळे

मुंबई |  विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळविला असून आघाडीच्या उमेदवारांवर विश्वास टाकल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. दरम्यान हे यश…
Don`t copy text!