ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

महेश इंगळे

मुलाच्या स्मरणार्थ अक्कलकोट कोविड सेंटरला दिले ऑक्सीजन मशीन भेट

अक्कलकोट, दि.२१ : अक्कलकोट तालुक्यात ऑक्सीजन अभावी कोरोना रुग्णांची होणारी गैरसोय पाहून स्वर्गीय चिरंजीव वेदांग विजयकुमार चव्हाण यांच्या स्मरणार्थ समाजसेवक विजय चव्हाण यांनी दोन ऑक्सीजन कॉन्सेनट्रेटर मशीन अक्कलकोट कोविड सेंटरला भेट…

ग्रंथालयामुळे ज्ञानाची भुक भागवली जाते : इंगळे

अक्कलकोट,दि.२७ : ग्रंथालयामुळे ज्ञानाची भुक भागवली जाते. ग्रंथालये ही पुस्तकांनी समृद्ध असली पाहिजेत,असे प्रतिपादन स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महेश इंगळे यांनीे केले.श्रीमंत शहाजीराजे भोसले वाचनालयात ग्रंथपूजन करून इंगळे यांच्या…

कोरोना महामारीच्या काळात स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे समाजकार्य !

अक्कलकोट, दि.१८ : सध्याच्या संचारबंदीमुळे ज्यांचे हातावर पोट आहे. त्यांना पुनश्च एकदा अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख…

वटवृक्ष देवस्थानकडून निराधार व गरजूंना भोजन वाटप; रॉबीनहूड आर्मीच्या सहकार्याने मंदीर समितीचे…

अक्कलकोट - कोरोना लॉकडाऊनच्या  संकटात सापडलेल्या शहरातील निराधार व गरजू नागरिकांना श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीकडून रॉबीनहूड आर्मीच्या सहकार्याने चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सलग दुसऱ्या वर्षीही भोजन वाटपाची…

अक्कलकोट वटवृक्ष मंदीरात स्वामींचा प्रकटदिन साधेपणाने साजरा; मंदीर बंद असल्याने भाविकांची अनुपस्थिती

अक्कलकोट, दि.१४ : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा व पाळणा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला.…

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अक्कलकोट स्वामींचे दर्शन पुन्हा बंद;प्रशासनाच्या आदेशान्वये…

अक्कलकोट - राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराजांचे मंदीर आज पुन्हा एकदा बंद करण्यात आले. कोरोना संसर्गाला आळा घालण्याच्या दृष्टीने मंदीरात गर्दी होवू नये याकरिता आज सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मंदीर…

वटवृक्ष मंदिरात हुताशनी (होळी) पौर्णिमेला भाविकांची अल्प उपस्थिती;कोरोनामुळे भाविकांची संख्या घटली

अक्कलकोट दि.२८: येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात वर्षातील सर्वच पौर्णिमांना भाविकांची प्रचंड गर्दी असते, परंतु गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यातील पौर्णिमे पासून यंदाच्या होळी पौर्णिमेपर्यंत वर्षभरातील सर्वच पौर्णिमा कोरोनाच्या…
Don`t copy text!