ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांनी स्वतः सह करून घेतली कुटुंबाची आरोग्य तपासणी

मुंबई,दि.६ : माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेने चांगलाच वेग घेतला असून आज सकाळी मुंबई येथील वांद्रे पूर्व येथे मातोश्री निवासस्थानी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एच पूर्व प्रभागातील पथकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य…

केंद्राच्या कृषी कायद्यातील उणीवा दूर करणे गरजेचे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,शेतकरी…

मुंबई, दि. 6: केंद्र सरकारने नुकतेच शेतीशी संबंधित तीन कायदे केले आहेत. यातील त्रुटी, उणीवा दूर करणे गरजेचे आहे. या कायद्यांच्या अनुषंगाने शेतकरी प्रतिनिधींनी केलेल्या सूचनांबाबत विचारविनिमय केला जाईल असे सांगून शेतकरी हितासाठी…

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देशातील पहिल्या कांदा साठवणुकीच्या ‘महाओनियनच्या’ सहा प्रकल्पांचे लोकार्पण

मुंबई, दि. १: कांद्याप्रमाणे ज्या पिकांना साठवणुकीची गरज आहे त्यासाठी राज्यभर साठवणूक केंद्र, शीतगृहांची उभारणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कृषी विभागाला दिले. ग्रामीण भागातील लहान शेतकऱ्यांसाठी पायाभूत…

रेस्टॉरंट  सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि. २८ :राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली असून ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत.ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज…

अध्यात्मासह सामाजिक, शिक्षण क्षेत्रातील मार्गदर्शक व्यक्तिमत्व हरपले

मुंबई, दि. २८:- अध्यात्मिक क्षेत्रासह सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील अधिकारवाणीचे मार्गदर्शक व्यक्तिमत्व भागवताचार्य ह.भ.प. वासुदेव नारायण तथा वा.ना. उत्पात यांच्या निधनामुळे हरपले आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव…

महाराष्ट्र आरोग्य साक्षरतेच्या बाबतीत नंबर वन ठरावे

मुंबई,दि.२७ : सध्या संपूर्ण देशात कोरोनाचे महाभयंकर संकट आहे,अशा परिस्थितीत राज्यातील जनतेचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.या योजनेचा पुढचा टप्पा म्हणजे आपले राज्य…
Don`t copy text!