ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

राष्ट्रवादी

काँग्रेस स्वबळाचा आग्रह करत असेल, तर राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढण्याचा विचार करेल – जयंत…

उस्मानाबाद : राष्ट्रवादी स्वबळाची चाचपणी करत नाही. पण काँग्रेस स्वबळाचा आग्रह करत असेल, तर राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढण्याचा विचार करेल. काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकेल असं वाटत नाही, असा टोला लगावत काँग्रेसला सोबत घेण्याचा…

पंधराव्या वित्त आयोगातील निधी आरोग्य सुविधांसाठी खर्च करण्याचा आदेश जारी, उपमुख्यमंत्री अजित पवार…

मुंबई, दि. २५: ग्रामीण भागातील कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ देण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातील निधी आरोग्य सुविधांवर खर्च करण्यास मंजूरी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. उपमुख्यमंत्र्यांकडील बैठकीत निर्णय…

अबब..! तब्बल १२५ फुटी आणि साडे सहा हजार कार्यकर्त्यांचे फोटो असलेला ‘बॅनर’

पुणे | हौशी कार्यकर्ते आपण नेहमीच पाहतो. अशाच काही हौशी कार्यकर्त्यांनी केलेल्या पोस्टर बाजीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात करण्यात आलेल्या भन्नाट बॅनरबाजी सध्या चर्चेचा विषय बनला आहे. राष्ट्रवादी…

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष निकम यांच्या वाढदिनी अक्कलकोटमध्ये उद्या रक्तदान शिबिर

अक्कलकोट : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शरद सप्ताह अंतर्गत उद्या दि. १९ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अक्कलकोट शहराध्यक्ष मनोज निकम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन…

अक्कलकोटमध्ये शरद पवार यांच्या कार्यकर्तृत्त्वाला मिळाला उजाळा ; वाढदिवसानिमित्त घेतला उपक्रम

अक्कलकोट,दि.१२ : राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट येथील सर्जेराव जाधव सभागृहात आयोजित कार्यक्रमात पवारांचा जीवनपट दाखवण्यात आला या कार्यक्रमातून कार्यकर्तृत्वाला उजाळा मिळाल्याची…

यूपीए अध्यक्षपद शरद पवारांकडे देण्याच्या चर्चेवर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षांशी मोट बांधली जावी, असा आग्रह काँग्रेसने धरला आहे. विशेष म्हणजे शरद पवारांना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याची काँग्रेसची तयारी असून संयुक्त पुरोगामी…
Don`t copy text!