लसीबाबतची मुंबईकरांची प्रतिक्षा संपली ; ‘कोविशिल्ड’ लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल
मुंबई : केंद्र सरकारने भारत बायोटेक आणि सीरमच्या दोन कोरोना लसींच्या आपत्कालीन वापरला परवानगी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूटमधील लसीकरणासाठी लसीचे डोस देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये पोहोचवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. आज पहाटे 5.30 वाजता मुंबईत या लसीचा पहिला साठा पोहचला असून लसीबाबतची मुंबईकरांची प्रतिक्षा आता संपली आहे. महानगरपालिकेच्या विशेष वाहनाने ही लस पुण्याहून … Read more