पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून देशभरात लस रवाना
पुणे । देशभर चर्चेचा विषय ठरलेली कोरोना साथरोगावरील कोव्हिशील्ड लस आज पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून वितरणासाठी रवाना झाली. तीन कंटनेरमधून ही लस विमानतळावर पाठवण्यात आली. एअरपोर्टहून वॅक्सिनचे डोस देशभरात पाठवण्यात येणार आहेत. देशात 16 जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार आहे. सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशिल्ड लसीच्या पहिल्या बॅचचे ट्रक रवाना झाले आहेत. पोलिसांनी सीरम इन्स्टिट्यूटपासून या वाहनाला एअरपोर्टपर्यंत … Read more