मोदी सरकारने केला ‘सीरम’शी करार ; ‘एवढ्या’ रुपयांत मिळणार ‘कोविशिल्ड’ लसीचे डोस

नवी दिल्ली: देशातील कोरोनाचा धोका अद्यापही कमी झालेला नाहीय. दरम्यान, गेल्या काही दिवसांत कोरोना लशींसंदर्भात महत्त्वाच्या बातम्या येत आहेत. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या कोविशील्ड ही लस मोठ्याप्रमाणावर उपलब्ध करून देण्यासाठी मोदी सरकारने ‘सीरम’शी करार केला आहे. कोविशील्ड लशीच्या आपातकालीन वापराला परवानगी मिळवण्यासाठी सीरम कंपनीने नुकतीच केंद्र सरकारकडे विनंती केली होती. त्यानुसार आता लवकरच सीरमला … Read more