ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

शरद पवार

सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चेवर शरद पवारांची प्रतिक्रिया,…

मुंबई – महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून होत असलेल्या सुप्रिया सुळे यांच्या नावाच्या चर्चेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.  सुप्रिया सुळे यांचा इंटरेस्ट राज्यात नाही, त्यांना…

बारामतीत दरवर्षी परंपरेनुसार साजरा होणारा दिवाळी सण यंदा एकत्रित साजरा न करण्याचा पवार कुटुंबियांचा…

मुंबई, दि. ९ : लोकनेते शरद पवारसाहेब व पवार कुटुंबातील सर्व सदस्यांच्या एकत्रित उपस्थितीत बारामतीत परंपरेनुसार दरवर्षी साजरा होणारा दिवाळीचा सण तसेच दिवाळी पाडव्याला होणाऱ्या हितचिंतकांच्या स्नेहभेटी, शुभेच्छांचा पारंपारिक…

कांद्यावर निर्बंध लावणे, एकीकडे निर्यातीवर बंधने आणून आयात करणे ही परस्परविरोधी भूमिका पटत नाही…

नाशिक दि. २८ : जीवनावश्यक वस्तूंमधून कांदा वगळला असताना त्यावर निर्बंध लावणे, एकीकडे निर्यातीवर बंधने आणून आयात करणे ही परस्परविरोधी भूमिका पटत नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त…

सरपंच मंडळींनी समन्वय साधून राज्यशासनाच्या योजना  लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा – शरद पवार,सरपंच…

मुंबई दि. २७ : - सरपंच परिषदेच्या निमित्ताने सरपंच मंडळींनी समन्वय साधून राज्यशासनाच्या तसेच इतर योजना ग्रामस्तरावर तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावे आणि ग्रामस्तरावरील विविध समस्यांबद्दल शासनाकडे पाठपुरावा…

नाथाभाऊंनी पक्षात येताना एकही अपेक्षा व्यक्त केली नाही. पक्षात येवून कष्ट करण्याची भूमिका नाथाभाऊंनी…

मुंबई दि. २३ :  राष्ट्रवादीचा कार्यकर्ता खांद्यावर झेंडा घेवून सर्वसामान्य लोकांचे काम करतोय त्यात आता नाथाभाऊंची भर पडली आहे. आमची बैठक झाली. त्यांनी पक्षात येताना एकही अपेक्षा व्यक्त केली नाही. पक्षात येवून कष्ट करण्याची भूमिका…

उपमुख्यमंत्री कार्यालयाकडुन महत्वाचे स्पष्टीकरण, उपमुख्यमंत्री पवार व्हीसीद्वारे बैठकांना उपलब्ध

मुंबई, दि. २२ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सामाजिक सुरक्षिततेच्या कारणास्तव स्वत:ला गृहविलगीकरण केले असले तरी ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानातून त्यांचे कार्यालयीन कामकाज नियमित सुरु आहे. उपमुख्यमंत्री आवश्यकतेनुसार व्हीसी व…

राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवारांनी घेतली पंढरपूरच्या पाटील कुटुंबीयांची भेट

पंढरपूर, दि.२९ : देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पंढरपूर तालुक्यातील भोसे गावाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी पाटील कुटुंबाची सांत्वनपर भेट घेऊन नातेवाईकांशी विचारपूस केली. काही अडचण…

सोलापुुरातील बेरोजगार युुुवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार : शरद पवार

सोलापुुरातील बेरोजगार युुुवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार : शरद पवार
Don`t copy text!