सरकारकडून मराठा समाजातील तरुणांच्या आयुष्याशी खेळ
पुणे,दि.२६ : मराठा आरक्षणावरील तात्पुरती स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सदोष याचिका दाखल केली आहे. हे सरकार मराठा समाजातील तरुणांच्या आयुष्याशी खेळत आहे,असा स्पष्ट आरोप शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे. मराठा आरक्षणाबाबत पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेतते बोलत होते.मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर हा … Read more