महायुतीला मोठा धक्का.. ‘ हा ‘ घटक पक्ष साथ सोडणार

बीड वृत्तसंस्था  विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यातच आता मोठी बातमी समोर आलीय. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडून स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. यानंतर आता आणखी एका घटक पक्षाने महायुतीची साथ सोडली आहे. आमच्यासमोर सर्व पर्याय खुले असून राज्यातील पाच जागांवर निवडणूक लढणार असल्याचं शिवसंग्राम पक्षाने जाहीर … Read more

सरकारकडून मराठा समाजातील तरुणांच्या आयुष्याशी खेळ

  पुणे,दि.२६ : मराठा आरक्षणावरील तात्पुरती स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सदोष याचिका दाखल केली आहे. हे सरकार मराठा समाजातील तरुणांच्या आयुष्याशी खेळत आहे,असा स्पष्ट आरोप शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे. मराठा आरक्षणाबाबत पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेतते बोलत होते.मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर हा … Read more