संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द; रोहित पवारांनी भाजप नेत्यांना पकडलं कोंडीत

मुंबई ” संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर बोचरी टीका केली आहे. ‘राज्यात दोन दिवसांचे अधिवेशन घेणारे महाविकास आघाडी सरकार हे आठवं आश्चर्य असल्याची टीका भाजपचे नेते करतात. पण केंद्राने तर हिवाळी अधिवेशनच रद्द करण्याचा निर्णय घेतला. मग हे कितवं आश्चर्य आहे?, असा बोचरा सवाल पवार यांनी केला … Read more