“त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवा” ठाकरेंचा फडणवीसांना सल्ला

मुंबई, वृत्तसंस्था  उद्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आहे. त्यातच भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंनी भाजपला टार्गेट केलेलं असताना आदित्य ठाकरे यांनी पुन्हा भाजप सरकारवर ताशेरे ओढले आहेत. शिवाय देवेंद्र फडणवीसांना स्वच्छ सरकार चालवायचं असेल तर तीन नेत्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, भाजपचं हिंदुत्व हे निवडणुकांपर्यंत मर्यादित आहे. आता … Read more

“चोरांना आम्ही परत घेणार नाही”, काय म्हणाले आदित्य ठाकरे?

मुंबई वृत्तसंस्था  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. गेल्या आठवड्यात उमेदवारी अर्ज भरले जात होते. तेव्हा एका मोठ्या मंत्र्याने फोन केला होता. माझ्यासोबत 8 आमदार आहेत आणि आम्ही येथे मोठे बंड करत आहोत. उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी मागतो आणि परत येतो. पण आम्ही तुम्हाला माफ करू शकत … Read more

मातोश्रीवरील बैठकीत आमदारांनी एबी फॉर्म नाकारले ?

मुंबई वृत्तसंस्था   विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी निश्चित करण्यासाठी मातोश्रीवर गुरुवारी बैठक बोलावली होती. या बैठकीला ठाकरे गटाचे आमदार, पदाधिकारी आणि संभाव्य उमेदवार उपस्थित होते. या बैठकीतून मोठी बातमी समोर येत आहे. बैठकीमध्ये आमदार आणि पदाधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीसाठी एबी फॉर्म देण्यात येणार होते. मात्र ऐनवेळी या उमेदवारांनी एबी फॉर्म न घेता मातोश्रीवरून काढता पाय घेतला. ‘आम्ही … Read more