अबू आझमी यांना हृदयविकाराचा झटका

मुंबई वृत्तसंस्था  समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अबू आझमी यांच्याकडूनही त्यांच्या मानखुर्द-शिवाजीनगर या मतदारसंघात प्रचार सुरु होता. विशेष म्हणजे या मतदारसंघातून ते सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांची या मतदारसंघात मोठी ताकद आहे. या मतदारसंघात मुस्लिम बहुल लोकसंख्या आहे. अबू आझमी … Read more