स्टेजवर परफॉर्म करतानाच ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशींनी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : वृत्तसंस्था मराठी चित्रपटश्रुष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे दुःखद निधन झाले आहे. स्टेजवर परफॉर्म करतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सतीश जोशी यांचे मित्र राजेश देशपांडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या जाण्याने चित्रपटश्रुष्टीवर शोककळा पसरली आहे. रंगोत्सवात व्यासपीठावर असताना सतीश जोशी अचानक जमीनीवर पडले आणि त्यांचे निधन झालं. राजेश … Read more