ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

ajit pawar gat

महायुतीत खळबळ! भाजपनंतर शिंदे-अजित पवार गटाचीही एमआयएमसोबत युती

मुंबई वृत्तसंस्था : महापालिका आणि नगरपरिषद निवडणुकांच्या रणधुमाळीत राज्यातील राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळताना दिसत आहे. युती-आघाड्यांचे गणित रोज बदलत असून, दोनच दिवसांपूर्वी अंबरनाथमध्ये भाजप-काँग्रेस आणि अकोटमध्ये भाजप-एमआयएम युतीच्या…

गुंडांना राजकीय छत्रछाया? अजित पवार गटाकडून आंदेकर टोळीच्या महिलांना उमेदवारी

पुणे वृत्तसंस्था : महाराष्ट्राच्या विकासाची भाषा करणारे आणि त्यासाठीच शरद पवारांना सोडून भाजपसोबत गेल्याचा दावा करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार आता गंभीर आरोपांच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार…

‘अजित पवार’ उमेदवार; नाव आणि घड्याळामुळे राजकीय चर्चांना उधाण

पिंपरी-चिंचवड वृत्तसंस्था : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात एक अनोखी आणि गोंधळ उडवणारी घटना समोर आली आहे. ‘अजित पवार’ या नावाचा उमेदवार थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे, हेच नाव…

हायकोर्टातून 1 लाखाचा जामीन, पण शिक्षेला दिलासा नाही; आमदारकी धोक्यात

मुंबई प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून क्रीडा खाते काढून घेण्यात आल्यानंतर त्यांचा राजीनामा देखील स्वीकारण्यात आला आहे. दरम्यान, कोकाटे प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार…

अजित पवार गटाला मोठा धक्का; ठाणे महिला कार्याध्यक्षा मनिषा भगत शरद पवार गटात दाखल

मुंबई प्रतिनिधी : राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, निवडणूक आयोगाने निवडणुकांची घोषणा केली आहे. येत्या 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांत हालचालींना वेग आला…

सदनिका घोटाळा प्रकरणी मंत्री माणिकराव कोकाटेंची शिक्षा कायम

नाशिक प्रतिनिधी : सदनिका घोटाळा प्रकरणात राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा धक्का बसला असून, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांची दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे. न्यायालयाने कोकाटेंच्या अटकेचे स्पष्ट निर्देश दिल्याने…

राष्ट्रवादीकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर

मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीत उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ३७ स्टार प्रचारक नेत्यांची यादी जाहीर केली आहे. गुरुवारी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस एस. आर. कोहली यांनी ही यादी जाहीर केली. राष्ट्रवादीकडून…

न्यायालयाचे आदेश : अजित पवार गटाने दिले हमीपत्र

मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीतून अजित पवार आपल्या आमदारांसह बाहेर पडल्यानंतर मोठ बंड झाले होते. त्यानंतर आता आगामी काळात लोकसभा निवडणूक लागत आहे. त्यापूर्वीच निवडणूक आयोगाने अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून…

अजित पवार गटाला बसणार धक्का : लंके करणार पक्षप्रवेश

मुंबई : वृत्तसंस्था देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने लोकसभा निवडणुकीत उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा मागील दोन तीन…

शरद पवार गटाला दिलासा तर अजित पवार गटाला नोटीस

नवी दिल्ली: वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला पुढील आदेशापर्यंत 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार' हे नाव वापरता येईल, असे सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच शरद पवार गट निवडणूक चिन्हासाठी…
Don`t copy text!