ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Ajit pawar

अजित पवार एकटेच दिल्लीला जाणार

मुंबई वृत्तसंस्था  नव्या सरकारचा शपथविधी होण्याआधीच आज महायुतीत हालचाली वाढल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या सरकारी निवासस्थानी भाजपचे नेते पोहोचले आहेत. तर अशातच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आज दुपारी दिल्ली जाणार आहेत. अजित…

‘.. त्यात माझा बळी गेला”; राम शिंदेंचा अजित पवारांवर गंभीर आरोप

मुंबई वृत्तसंस्था  दिवंगत ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी (२५ नोव्हेंबर) सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रीतीसंगमावरील यशवंतरावांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी आले होते. त्यावेळी आमदार रोहित पवार यांची…

ऐनवेळी अजित पवारांनी बदलला निर्णय

सिंदखेड राजा , वृत्तसंस्था  राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान होणार आहे. दरम्यान, याआधीच सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. अजित पवार यांच्या पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला…

अजितदादांच्या आमदाराची शरद पवारांना नोटीस

पुणे वृत्तसंस्था  अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदाराने शरद पवारांना कोर्टात खेचण्याची नोटीस दिली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबतचा गौप्यस्फोट केला आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार…

सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर टीका.. अजित पवार संतापले

सांगली वृत्तसंस्था  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती आणि महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर टीका करत आहेत. आज महायुतीच्या सभेत बोलताना महायुतीच्या घटक पक्षाचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली. त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा…

अजित पवारांच्या गेमचेंजर घोषणा ! 50 मतदारसंघासाठी 50 स्वतंत्र जाहीरनामे

मुंबई वृत्तसंस्था  विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. त्यातच अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.  राज्यातील 50 विधानसभा मतदारसंघासाठी 50 जाहीरनामे पक्षाच्या वतीने…

“आर. आर. पाटील हयात नसल्याने..”, पवारांच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई वृत्तसंस्था  अजित पवारांनी तासगाव कवठेमहाकांळ या ठिकाणी बोलताना आर. आर. पाटलांवर आरोप केले होते. यावर आता देवेंद्र फडणवीस  यांनी उत्तर दिलं आहे. अजित पवार म्हणाले होते की,  केवळ मला बदनाम करण्यासाठी ७०…

मग कशाला कोर्टात गेलीस..? अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची कोंडी

बारामती वृत्तसंस्था  विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून बारामती विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रभर चर्चेत आहे. प्रचाराचा नारळ फोडल्यापासूनच शरद पवार विरुद्ध अजित पवार हा राजकीय संघर्ष वाढला आहे. राष्ट्रवादीच्या खटल्याचा उल्लेख…

“आर आर पाटलांनी केसानं गळा कापला”; अजित पवारांचे खळबळजनक वक्तव्य

तासगाव  वृत्तसंस्था  राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून प्रचार सभा सुरु झाल्या आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते आर. आर पाटील…

बारामतीत पुन्हा एकदा पवार विरूद्ध पवार

मुंबई वृत्तसंस्था  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत मोठं शक्तीप्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर दुसरीकडे अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. युगेंद्र पवार…
Don`t copy text!