ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Ajit pawar

बारामतीत पुन्हा एकदा पवार विरूद्ध पवार

मुंबई वृत्तसंस्था  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत मोठं शक्तीप्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर दुसरीकडे अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. युगेंद्र पवार…

अजित पवारांचा काँग्रेससह भाजपला मोठा धक्का

मुंबई वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून वातावरण चांगलेच तापले आहे.महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन रस्सीखेच सुरू असताना दुसरीकडे महायुती मात्र उमेदवारांची अदलाबदल करत निवडणुकीला सामोरे जात आहेत. अशात आता अजित पवार…

“निलेश लंकेला मीच राष्ट्रवादीत घेतलं..”, अजित पवारांचे टीकास्त्र

मुंबई वृत्तसंस्था राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आणि काही पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशासाठी अजित पवार उपस्थित…

माजी मंत्री भाजपला सोडचिठ्ठी देत हाती घेणार तुतारी !

मुंबई, वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असून अनेक राजकीय घडामोडी घडताय. महाविकास आघाडी व महायुतीमधील काही पक्षांत बंडखोरी होत असून काही पक्षात उमेदवारांचा प्रवेश होत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी…

पवार साहेबांच्या मनात जे असते तेच करतात ; अजित पवार

पुणे : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होतील हे शरद पवारांचे विधान केवळ संभ्रम पसरवण्यासाठी करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष काँग्रेसमध्ये कधीच विलीन करणार नाहीत. मागील अडीच वर्षांत मी उद्धव…

मोठी बातमी : मतदानानंतर सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील लोकसभा निवडणुकीचा महासंग्राम सुरु असतांना लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. त्यातच बारामतीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे…

भाषणं केल्याने जनतेचं पोट भरणार नाही ; दादांनी केली ताईची नक्कल

बारामती : वृत्तसंस्था मी केलेली विकास कामे सुळे यांनी आपल्या प्रकार पुस्तकात छापली आणि त्याचं श्रेय घेतले असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. मी केलं, मी केलं, मी केलं अशी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया…

अजित पवारांच्या सूचना : माढ्यात युतीधर्म म्हणून कामाला लागा

मुंबई : वृत्तसंस्था सध्या माढा लोकसभेच्या जागेवरून महायुतीत तणावाचे वातावरण पहायला मिळत आहे. भाजपने माढ्याच्या जागेवर विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली असताना त्यांच्या नावाला भाजपमधील नेत्यांसह…

पवारांच्या प्रचाराच्या पोस्टरवर राज ठाकरेंचा फोटो !

पुणे : वृत्तसंस्था महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर महायुतीमध्ये मनसेचा समावेश होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देखील…

उपमुख्यमंत्री अजित पवारांना घरातून विरोध ; सख्खे बंधू शरद पवारांसोबत !

मुंबई : वृत्तसंस्था देशभरात लोकसभा निवडणुकीची आचार संहिता सुरु झाली आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार आता घोषित होण्याच्या तयारीत असतांना अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी भाष्य केले आहे. भाऊ म्हणून तुझं सगळं ऐकलं,…
Don`t copy text!