अक्षय तृतीयाच्या शुभ मुर्हूतावर नियोजित कामांचा ध्वनी चित्रफितचा शुभारंभ

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाचे कार्य सातासमुद्रा पलीकडे पोहचलेले असून, महाप्रसाद घेण्यासाठी आलेल्या भक्तांना न्यासाचे ओजस्वी कार्य, समग्र माहितीचा आणि करीत असलेल्या कार्याचा व नियोजित कामांचा ध्वनी चित्रफित, लघु माहिती पटाद्वारे भव्य टीव्हीवर दाखविण्याचा शुभारंभ शुक्रवारी अक्षय … Read more