कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार उद्या अक्कलकोट दौऱ्यावर ; ‘या’विषयावर महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता

अक्कलकोट, दि.११ : पुणे विभागीय पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा कर्जत – जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार हे उद्या दि.२६ रोजी अक्कलकोट दौऱ्यावर येत आहेत.त्यांच्या उपस्थितीत अक्कलकोट येथील ए-वन चौक येथील टेनिस कोर्ट मैदानावर सायंकाळी ६ वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे … Read more