नववर्षाच्या प्रारंभी अक्कलकोटकरांना मिळणार नवा मुख्याधिकारी !

    अक्कलकोट, दि.३१ : नववर्षाच्या प्रारंभी अक्कलकोटचे नवे मुख्याधिकारी म्हणून सचिन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाटील हे सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून काम केले आहेत. तिथून ते अक्कलकोट नगरपरिषदेत प्रशासकीय कारणास्तव रिक्त पदावर त्यांची बदली करण्यात आली आहे.कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणाच्या कामकाजाचे गांभीर्य व गरज लक्षात घेऊन त्याबाबतच्या उपाय योजनांचा भाग म्हणून … Read more