अक्कलकोट संघर्ष समिती तर्फे नगरपरिषदसमोर बोंबाबोंब आंदोलन, क्रांती दिनीच नागरिकांना एल्गार

अक्कलकोट, दि.९ : अक्कलकोट शहरात सुरू असलेल्या व अर्धवट राहिलेल्या तसेच पूर्ण असूनही वापरात नसलेल्या कामांवर नगरपरिषदेचे लक्ष वेधण्यासाठी क्रांती दिनी संघर्ष समितीने हलगीनाद व बोंबाबोंब केले. अक्कलकोट येथील किणीरोड स्मशानभुनी येथील बगीचा आरक्षण कायम स्वरूपी हटवून दफनभुमी व स्मशानभुमी असे नोंद करावे, कोरोना काळातील घरपट्टी तसेच नळपट्टी माफ करण्यात यावे, प्रियदर्शनी मंगल कार्यालय तात्काळ … Read more

नववर्षाच्या प्रारंभी अक्कलकोटकरांना मिळणार नवा मुख्याधिकारी !

    अक्कलकोट, दि.३१ : नववर्षाच्या प्रारंभी अक्कलकोटचे नवे मुख्याधिकारी म्हणून सचिन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाटील हे सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून काम केले आहेत. तिथून ते अक्कलकोट नगरपरिषदेत प्रशासकीय कारणास्तव रिक्त पदावर त्यांची बदली करण्यात आली आहे.कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणाच्या कामकाजाचे गांभीर्य व गरज लक्षात घेऊन त्याबाबतच्या उपाय योजनांचा भाग म्हणून … Read more

अक्कलकोटचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांची बदली; वारंवार बदल्यामुळे शहरातील विकास कामाचा खेळखंडोबा

  अक्कलकोट, दि.२४ : अक्कलकोटचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांची श्रीरामपूरला बदली झाली आहे. तीन महिन्याच्या आतच शिंदे यांची बदली झाल्याने अक्कलकोट शहरामध्ये उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून अक्कलकोट नगरपालिकेत कायम अधिकाऱ्यांच्या बदल्या चालल्याने हा विषय चर्चेचा बनला आहे. वारंवार अधिकाऱ्यांच्या बदल्यामुळे अक्कलकोटच्या विकासकामांवर परिणाम होत आहे परिणामी विकासाचा खेळखंडोबा झाल्याचे जनतेतून बोलले … Read more

गणेश शिंदे अक्कलकोटचे नवे मुख्याधिकारी; तीर्थक्षेत्र विकास, अतिक्रमण,स्वच्छता व पाणीपुरवठ्याकडे लक्ष देणार

  अक्कलकोट, दि.२८ : अक्कलकोट नगरपालिकेचे नवे मुख्याधिकारी म्हणून गणेश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहा आठवड्यासाठी आयएएस प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी श्री अंकित यांची नियुक्ती करण्यात आली होती.त्यांनी आज पदभार सोडला.त्यानंतर शिंदे हे नवे मुख्याधिकारी म्हणून रुजू झाले आहेत. शिंदे हे मूळचे नगर जिल्ह्यातले असून २०१० साली त्यांनी धारूर नगरपरिषदेमध्ये आपल्या सेवेला सुरुवात केली. … Read more