गणेश शिंदे अक्कलकोटचे नवे मुख्याधिकारी; तीर्थक्षेत्र विकास, अतिक्रमण,स्वच्छता व पाणीपुरवठ्याकडे लक्ष देणार
अक्कलकोट, दि.२८ : अक्कलकोट नगरपालिकेचे नवे मुख्याधिकारी म्हणून गणेश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहा आठवड्यासाठी आयएएस प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी श्री अंकित यांची नियुक्ती करण्यात आली होती.त्यांनी आज पदभार सोडला.त्यानंतर शिंदे हे नवे मुख्याधिकारी म्हणून रुजू झाले आहेत. शिंदे हे मूळचे नगर जिल्ह्यातले असून २०१० साली त्यांनी धारूर नगरपरिषदेमध्ये आपल्या सेवेला सुरुवात केली. … Read more