ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Akkalkot

तरुणांनी स्वतःला झोकुन देऊन देशाची सेवा करावी

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी सर्व सेवेपेक्षा भारतीय सैन्य दलातील देशसेवा महत्त्वाची असून तरुणांनी या सेवेत स्वतःला झोकून देऊन काम करावे आणि देशातील जनतेची सेवा करावी, असे आवाहन मनीषा ऍग्रोचे सर्वेसर्वा तथा चपळगावचे माजी सरपंच उमेश पाटील…

दुधनी रेल्वे स्टेशनचे होणार नूतनीकरण, पायाभरणी समारंभ उत्साहात

दुधनी : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ४१ हजार कोटींच्या प्रकल्पांची घोषणा केली. अमृत भारत स्टेशन योजनेतंर्गत एकूण ५५३ स्टेशन्सची पुनर्बांधणी केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील ५६ तर सोलापूर विभागातील चार रेल्वे…

केंद्रातील मोदी सरकारकडून प्रत्येकाचा भ्रमनिरास ; आ.शिंदेंचा हल्लाबोल

अक्कलकोट : प्रतिनिधी सत्तेत येण्यापूर्वी भोळ्या जनतेला पोकळ आश्वासने दिलेल्या मोदी सरकारकडून प्रत्येकाचा भ्रमनिरास झाला आहे.महिला असुरक्षित झाल्या आहेत.प्रत्येक स्तरावर अपयशी ठरलेल्या भाजपामुळे घराघराची आर्थिक घडी विस्कटली आहे,अशी टीका…

चौफेर विकास करण्यासाठी कटिबद्ध : आमदार कल्याणशेट्टी

अक्कलकोट : प्रतिनिधी देशाचे, राज्याचे व तालुक्याचे उज्वल भविष्य घडवायचे असेल तर केंद्रात मोदी राज्यात देवेंद्र फडणवीस शिवाय पर्याय नाही म्हणून आगामी दोन्ही निवडणुकीत भाजपाला साथ द्या, समाजकारण व राजकारण करीत असताना गेल्या 40 वर्षापासून…

दुधनीत उद्या शांभवी गारमेंट्स उद्योग समूहाचा शुभारंभ व हळदी कुंकूचा कार्यक्रम

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी तालुक्यातील दुधनी येथील शांभवी फाउंडेशनच्यावतीने शांभवी गारमेंट्स उद्योग समूहाचा शुभारंभ व त्यानिमित्त ग्रामीण भागातील महिलांसाठी खास हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली…

पारंपारिक वाद्य आणि वेशभूषेतील कलाकारांनी वेधले लक्ष

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी पारंपरिक वाद्य, विविध वेशभूषातील कलाकार,मुलींच्या मल्लखांब संघाने केलेल्या लक्षवेधी कसरतींमुळे श्री राजा छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाची शिवजयंतीची मिरवणूक अतिशय लक्षवेधी ठरली. हजारोंच्या…

निवडणुकीतील विजयासाठी बूथ कमिट्या सक्षम असणे गरजेचे

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी निवडणुकीत बुथवरील कार्यकर्ते हे सक्रिय असले पाहिजेत. यासाठी बुथ कमिट्या सक्षम असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन युवक काँग्रेसचे निरीक्षक शौर्य केसरवाणी (अलाहाबाद) यांनी केले. अक्कलकोट येथील काॅंग्रेस कमिटी…

अक्कलकोटमधील सोलरच्या शेतकऱ्यांना मिळणार आता एकरी ४० हजार रुपये

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला रिन्यू ग्रीन एनर्जी सोलर कंपनी बरोबरचा वाद अखेर मिटला आहे.याबाबत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची मध्यस्थी महत्त्वपूर्ण ठरली असून त्यांनी बोलवलेल्या बैठकीतच…

रिपाईच्या संविधान सन्मान मेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या संविधान सन्मान मेळाव्यास तालुक्यातून हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन रिपाईने अक्कलकोट येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आले. अक्कलकोट तालुका…

शिवजन्मोत्सवाची ‘जय भवानी जय शिवराय’च्या जयघोषात सांगता !

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आधारस्तंभ जन्मेजयराजे भोसले, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानाचे अध्यक्ष महेश इंगळे व मंडळाचे…
Don`t copy text!