ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Akkalkot

‘द पिलर ऑफ हिंदुस्तानी’ सोसायटी पुरस्कार मारुती बावडे यांना जाहीर !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री,मुंबईच्यावतीने देण्यात येणारा अत्यंत मानाचा राज्यस्तरावरील ग्रामीण पत्रकारितेतील २०२४ -२०२५ यावर्षीचा द पिलर ऑफ हिंदुस्तानी सोसायटी पुरस्कार मारुती बावडे यांना जाहीर…

रामलल्लाच्या दर्शनासाठी तीनशे कार्यकर्ते आस्था ट्रेनने रवाना

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सहकार्याने अक्कलकोट मतदार संघातील तीनशे कार्यकर्ते अयोध्येतील राम मंदिर दर्शनासाठी दीड हजार कार्यकर्ते आस्था स्पेशल ट्रेनद्वारे दर्शनासाठी रवाना झाले.यावेळी कार्यकर्त्यांनी एकच…

शेतकऱ्यांना मिळणार दिलासा : ऊसाला देणार ३ हजार रुपयांचा दर

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी जयहिंद शुगरकडुन १६ फेब्रुवारीपासुन येणाऱ्या ऊसाला प्रतिटन ३ हजार रुपये दर देणार असल्याचे प्रेसिडेंट बब्रुवान माने देशमुख यांनी सांगितले.मागील वर्षी खुपच कमी पर्जन्यमान…

दुधनीत काशी जगद्गुरूंचा अड्डपालखी महोत्सव उत्साहात

दुधनी : प्रतिनिधी देशात धर्माचे सांभाळ करायचे असेल तर खाकी खादी व भगवा प्रदान केलेली व्यक्ती आपले काम निस्वार्थपणे केल्यास धर्माचे रक्षण केले जाईल, असे गौरवउदगार काशी पिठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी…

रिद्धी सिद्धी गणेश मंदिरात गणेश जयंती ५० जणांनी केले रक्तदान

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी शहरातील सुभाष गल्ली येथील रिद्धी सिद्धी गणेश समाजसेवी संस्थेच्यावतीने जागृत रिद्धी सिद्धी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली.यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याचा…

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागाची प्रगती : आप्पासाहेब पाटील

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी मागच्या दोन टर्ममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भारताची प्रगती होत असून केंद्र सरकारच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या आहेत.या गाव चलो अभियानातून आम्ही देखील मतदारांपर्यंत भाजपचे…

पालकांनो लक्ष द्या : आपल्या मुलांच्या आरोग्याकडे !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी कृमीदोष बालकांना शारीरिकदृष्ट्या कमकुवत करतो याचा थेट दुष्परिणाम बालकांच्या शारीरिक व वैयक्तिक विकासावर होतो.त्यामुळे पालकांनी याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे,असे मत डॉ. अमृता कोटी यांनी व्यक्त केले.श्री स्वामी…

डे नाईट हॉलीबॉल स्पर्धेत गुलबर्गा संघाने मारली बाजी

अक्कलकोट : प्रतिनिधी केसर जवळगा येथे स्वर्गीय पत्रकार जावेदमियां पीर साहेब इनामदार यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्त आयोजित निमंत्रित डे नाईट हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन श्री विरंतेशवर महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी…

अस्सल सोलापुरी जेवणाचा आस्वाद घेत गावाकडच्या आठवणीत रमले अधिकारी !

अक्क्लकोट : तालुका प्रतिनिधी तालुक्यातील व सोलापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात स्वतः च्या हिमतीवर प्रामाणिकपणे काम करत विविध उद्योग व्यवसाय करत असताना आपले गाव आणि आपल्या अक्कलकोट तालुक्याचा ओढ असणाऱ्या विविध क्षेत्रातील दिग्गज…

विद्यार्थी गुणवत्तेसोबतच शाळा समृद्धीसाठी प्रयत्नशील : अरबाळे

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांच्या शाळेप्रती असलेल्या उत्तरदायित्वच्या भावनेतून शाळांच्या विकासासोबतच स्पर्धात्मक वातावरणातूनच विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आणि आनंददायी वातावरण निर्मितीसाठी मुख्यमंत्री माझी…
Don`t copy text!