ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Akkalkot

पारंपारिक वाद्य आणि वेशभूषेतील कलाकारांनी वेधले लक्ष

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी पारंपरिक वाद्य, विविध वेशभूषातील कलाकार,मुलींच्या मल्लखांब संघाने केलेल्या लक्षवेधी कसरतींमुळे श्री राजा छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाची शिवजयंतीची मिरवणूक अतिशय लक्षवेधी ठरली. हजारोंच्या…

निवडणुकीतील विजयासाठी बूथ कमिट्या सक्षम असणे गरजेचे

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी निवडणुकीत बुथवरील कार्यकर्ते हे सक्रिय असले पाहिजेत. यासाठी बुथ कमिट्या सक्षम असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन युवक काँग्रेसचे निरीक्षक शौर्य केसरवाणी (अलाहाबाद) यांनी केले. अक्कलकोट येथील काॅंग्रेस कमिटी…

अक्कलकोटमधील सोलरच्या शेतकऱ्यांना मिळणार आता एकरी ४० हजार रुपये

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला रिन्यू ग्रीन एनर्जी सोलर कंपनी बरोबरचा वाद अखेर मिटला आहे.याबाबत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची मध्यस्थी महत्त्वपूर्ण ठरली असून त्यांनी बोलवलेल्या बैठकीतच…

रिपाईच्या संविधान सन्मान मेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या संविधान सन्मान मेळाव्यास तालुक्यातून हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन रिपाईने अक्कलकोट येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आले. अक्कलकोट तालुका…

शिवजन्मोत्सवाची ‘जय भवानी जय शिवराय’च्या जयघोषात सांगता !

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आधारस्तंभ जन्मेजयराजे भोसले, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानाचे अध्यक्ष महेश इंगळे व मंडळाचे…

‘द पिलर ऑफ हिंदुस्तानी’ सोसायटी पुरस्कार मारुती बावडे यांना जाहीर !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री,मुंबईच्यावतीने देण्यात येणारा अत्यंत मानाचा राज्यस्तरावरील ग्रामीण पत्रकारितेतील २०२४ -२०२५ यावर्षीचा द पिलर ऑफ हिंदुस्तानी सोसायटी पुरस्कार मारुती बावडे यांना जाहीर…

रामलल्लाच्या दर्शनासाठी तीनशे कार्यकर्ते आस्था ट्रेनने रवाना

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सहकार्याने अक्कलकोट मतदार संघातील तीनशे कार्यकर्ते अयोध्येतील राम मंदिर दर्शनासाठी दीड हजार कार्यकर्ते आस्था स्पेशल ट्रेनद्वारे दर्शनासाठी रवाना झाले.यावेळी कार्यकर्त्यांनी एकच…

शेतकऱ्यांना मिळणार दिलासा : ऊसाला देणार ३ हजार रुपयांचा दर

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी जयहिंद शुगरकडुन १६ फेब्रुवारीपासुन येणाऱ्या ऊसाला प्रतिटन ३ हजार रुपये दर देणार असल्याचे प्रेसिडेंट बब्रुवान माने देशमुख यांनी सांगितले.मागील वर्षी खुपच कमी पर्जन्यमान…

दुधनीत काशी जगद्गुरूंचा अड्डपालखी महोत्सव उत्साहात

दुधनी : प्रतिनिधी देशात धर्माचे सांभाळ करायचे असेल तर खाकी खादी व भगवा प्रदान केलेली व्यक्ती आपले काम निस्वार्थपणे केल्यास धर्माचे रक्षण केले जाईल, असे गौरवउदगार काशी पिठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी…

रिद्धी सिद्धी गणेश मंदिरात गणेश जयंती ५० जणांनी केले रक्तदान

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी शहरातील सुभाष गल्ली येथील रिद्धी सिद्धी गणेश समाजसेवी संस्थेच्यावतीने जागृत रिद्धी सिद्धी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली.यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याचा…
Don`t copy text!