ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Akkalkot

११११ किलो फळ : दत्त जयंतीदिनी असा दाखविणार नैवेद्य !

अक्कलकोट : प्रतिनिधी येथील श्री स्वामी महाराजांच्या वटवृक्ष मंदिरात यंदा श्री स्वामी समर्थ सेवा सार संघाच्यावतीने २६ डिसेंबर रोजी अनोखी दत्त जयंती साजरी करण्यात येणार आहे.यावेळी श्री स्वामींना ११११ किलोचा विविध फळांचा नैवेद्य दाखवण्यात…

लोकसहभागाचे कामे गावाला प्रगती पथावर नेते ; तहसीलदार सिरसट !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी लोकसहभागातून होणारे काम गावाला प्रगतीपथाकडे नेते, असे प्रतिपादन तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी केले.बागेहळ्ळी (ता.अक्कलकोट )येथे दोन किलोमीटर पाणंद रस्त्याचे काम लोकवर्गणीतून केले गेले . लोकसहभागातून झालेले…

राष्ट्रीय स्तरावर कडाडणार अक्कलकोटची ‘हलगी’

अक्कलकोट : प्रतिनिधी अक्कलकोट येथील सी. बी. खेडगी महाविद्यालयातील इयत्ता बारावी कला शाखेचा विद्यार्थी राहुल सोमनाथ गेजगे याची महाराष्ट्र राज्य कला महोत्सव २०२३-२४ अंतर्गत राज्यस्तर सादरीकरणातून संगीत वाद्य अंतर्गत हलगी वादन या प्रकारातून…

बदलत्या राजकारणामुळे निष्ठावानांचा ‘कट्टरपणा’ हरवतोय

अक्कलकोट : मारुती बावडे पूर्वी अक्कलकोट तालुक्याच्या राजकारणात सत्तेसाठी एक प्रकारची तीव्र स्पर्धा असायची.आता मात्र कोण कुठे आहे आणि काय करतोय हे सांगणे कठीण झालेले आहे.या बदलत्या राजकारणाच्या 'ट्रेंड' मुळे राजकारणाची व्याख्याच बदलुन…

महिलादिनी गोगावमध्ये झाला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

अक्कलकोट,दि. ८ : अक्कलकोट तालुक्यातील गोगांव येथे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेच्यावतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वनिता मधुकर सुरवसे या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रदीप जगताप, उपसरपंच…

हन्नुर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली तळवार तर उपसरपंचपदी सागर कल्याणशेट्टी यांची निवड

अक्कलकोट, दि.२६ : अक्कलकोट तालुक्यातील हन्नुर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली तळवार यांची तर उपसरपंचपदी सागर कल्याणशेट्टी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यासाठी शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयात पहिली सभा बोलविण्यात आली…

महिलांनी आत्मनिर्भर होऊन राजकारणात यावे : पाथरकर

अक्कलकोट : महिलांनी आत्मनिर्भर होऊन समाजकारण बरोबरच राजकारणात उत्तुंग भरारी घेऊन गुरव समाजाचे अभिमान वाढविलेली ज्योती फुलारी यांचे अनुकरण समाजातील महिलाभगिनींनी करावा,असे आवाहन सोलापूर जिल्हा गुरव समाजचे अध्यक्षा वर्षाताई पाथरकर यांनी केले.…

अक्कलकोटमध्ये स्वच्छतेसाठी दीडशे नागरिकांनी घेतली शपथ

अक्कलकोट  : अक्कलकोट नगरपालिकेच्यावतीने शहरातील स्वच्छता वाढवण्यासाठी आणि पर्यावरण प्रेम जागृत करण्यासाठी माझी वसुंधरा अभियानाचा शुभारंभ फत्तेसिंह क्रीडांगणावर करण्यात आला.नगरपालिकेचे पक्षनेते महेश हिंडोळे यांच्या हस्ते आणि मुख्याधिकारी…

सामाजिक न्यायमंत्री मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडे अक्कलकोटच्या स्वामी चरणी

अक्कलकोट- आपल्याला माहिती आहे की सध्या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संदर्भातील बातमीने राज्यात वादळ उठले आहे.त्यात आज मुंडे यांच्या विरोधात झालेली तक्रार ही मागे घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंडे यांच्या पत्नी राजश्री…

दिशा मेडिकलमुळे अक्कलकोटचे नाव निश्चितच उंचावेल : मणूरे

अक्कलकोट  : अक्कलकोटमध्ये नववर्षाच्या मुहूर्तावर विजय चौकात दिशा परिवाराच्यावतीने नूतन मेडिकल फर्मचा शुभारंभ करण्यात आला. या भव्य अशा दिशा मेडिकल अँड जनरल स्टोअर्सचे उद्घाटन सोलापूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष बसवराज…
Don`t copy text!