ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Akkalkot

स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी ; दर्शनासाठी मंदिरांचे दरवाजे उघडले

अक्कलकोट : अक्कलकोट सध्या कोरोनाचे रूग्ण आटोक्यात आले असले तरी डिसेंबर महिन्यात रूग्ण वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली होती. त्या पार्श्वबभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलेल्या आदेशानुसार 24 डिसेंबरपासून अक्कशलकोट येथील…

अन्नछत्र परिसरातील विविध सोयींमुळे अतिशय प्रसन्न व मानसिक समाधान : ना. शंभूराजे देसाई

अक्कलकोट (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व त्यांचे पूत्र न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी भाविकांकरिता केलेल्या विविध सोयींमुळे अतिशय प्रसन्न व मानसिक समाधान मिळत…

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष निकम यांच्या वाढदिनी अक्कलकोटमध्ये उद्या रक्तदान शिबिर

अक्कलकोट : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शरद सप्ताह अंतर्गत उद्या दि. १९ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अक्कलकोट शहराध्यक्ष मनोज निकम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन…

सुलतानपूर येथे दोनशे जनावरांसाठी लाळ खुरकत लसीकरण शिबिर

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील सुलतानपूर येथे ग्रामपंचायतीच्यावतीने जनावरांना लाळ खुरकत लसीकरण शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन सुलतानपूरचे सरपंच मल्लमा स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ. धनाजी गिडडे,…

अक्कलकोटमध्ये डि.के सुपर लीग राष्ट्रवादी चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

अक्कलकोट : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त अविराज सिद्धे मित्र मंडळाकडून डि. के सुपर लीग राष्ट्रवादी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर महापालिकेचे उपमहापौर…

हसापुरच्या जळीतग्रस्त कुटुंबाला वंचित बहुजन आघाडीची मदत

अक्कलकोट : वंचित बहुजन आघाडी अक्कलकोटकडून हसापुर येथील घर जळीत प्रकरणांमधील नुकसानग्रस्त कुटुंबाला किराणा मालाची मदत देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. दहा दिवसापूर्वी शॉर्टसर्किटमुळे दुपारगुडे यांच्या घराला आग लागली होती. त्या आगीमध्ये…

वटवृक्ष देवस्थानचे भक्तनिवास आजपासून भाविकांच्या सेवेत 

अक्कलकोट (प्रतिनिधी) कोरोना महामारीच्या संसर्गामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेले येथील मैंदर्गी गाणगापुर रोड वरील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे भक्त निवास आज देव दीपावलीच्या शुभमुहूर्तावर देवस्थानच्या वतीने भाविकांच्या सेवेत…

अन्नछत्र धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यात अग्रेसर न्यास : सुशिल जाधव

अक्कलकोट (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तर न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यात…

स्वामी दर्शनाने लाभलेली मनशांती मनाला भावते – मकरंद रानडे

अक्कलकोट(प्रतिनिधी) -  स्वामी भक्तीच्या माध्यमातून वटवृक्ष मंदिरात येऊन स्वामींची साधना करीत असताना जो समाधान व जी मनशांती लाभते ती अन्यत्र कोठेही लाभत नाही. त्यामुळे स्वामी दर्शनाने लाभलेले मनी शांती मनाला भावते असे मनोगत पुणे…

अक्कलकोटच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवारांची घेतली भेट ; भेटीदरम्यान ‘या’…

अक्कलकोट : अक्कलकोटच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्याबाबतीत शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंगळवारी भेट घेतली.या भेटीदरम्यान अक्कलकोटच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा  झाल्याची माहिती तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांनी दिली. येत्या १२…
Don`t copy text!