ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Akkalkot

हजारो भाविकांच्या उपस्थितीत मल्लिकार्जुन यात्रा उत्साहात

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी श्री मल्लिकार्जुन महाराज की जयचा जयघोष करत हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये अक्कलकोट येथील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन यात्रेचा रथोत्सव मोठ्या भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात पार पडला.अपार उत्साह आणि नंदीध्वजांची…

बैलगाडा शर्यतीमुळे ग्रामीण भागात पशुधनाला वाव : म्हेत्रे

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी यांत्रिकीकरणामुळे दिवसेंदिवस पशुधन घटत चालले आहे.या पार्श्वभूमीवर हन्नूरच्या के.बी प्रतिष्ठानने घेतलेला बैलगाडा शर्यतीचा उपक्रम स्तुत्य आहे,असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी…

वीज पुरवठा वारंवार खंडित ; अक्कलकोटकर आंदोलनाच्या तयारीत

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी महावितरणचा भोंगळ कारभार सध्या अक्कलकोट शहर आणि तालुक्यात अनुभवायला मिळत आहे याबद्दल सध्या नागरिकांमध्ये तीव्र रोष असून नागरिक मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहेत अक्कलकोट शहरात गेल्या आठवड्यापासून वारंवार वीज…

अक्कलकोटच्या श्री मल्लिकार्जुन यात्रेला आजपासून प्रारंभ

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी येथील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन यात्रेला शुक्रवार दि.१९ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे.ही यात्रा पाच दिवस चालणार आहे.प्रतिवर्षी चैत्र शुद्ध एकादशी ते चैत्र शुद्ध पौर्णिमेपर्यंत हा उत्सव साजरा करण्यात येतो.…

रामनवमी दिवशी सुखद घटना : सुपारी फोडायला आले अन लग्न लावले !

अक्कलकोट : मारुती बावडे श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमात लग्न उरकल्याची घटना अक्कलकोट तालुक्यातील मोट्याळ येथे घडली आहे. उन्हाचे वाढते प्रमाण आणि अनाठाही खर्च टाळून दोन कुटुंबाच्या संमतीने हा निर्णय घेण्यात…

उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गोकुळ शुगरचे अध्यक्ष दत्ता शिंदे भाजपात दाखल

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याचे अध्यक्ष दत्ता शिंदे यांचा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्याच्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश झाला.उपमुख्यमंत्री…

वागदरीत हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री परमेश्वर रथोत्सव कार्यक्रम

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी वागदरी येथील श्री परमेश्वर रथोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला .रथोत्सव चालु असताना अवकाळी पावसाने हजेरी लावली .यामुळे उकाड्यापासुन त्रस्त झालेल्या भक्तांना…

अक्कलकोट शहर व तालुक्यात तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी शहर आणि तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली.यात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होता. साधारण अर्धा ते एक तास पडलेल्या पावसामुळे वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला होता.…

स्वातंत्र्यानंतर ६५ वर्षांमध्ये विकास निधी पासून वंचित ठेवणाऱ्या काँग्रेसला हद्दपार करा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्यानंतर ग्रामीण भागातील बहुतांश गावांना काँग्रेसने विकास निधीही दिला नाही. स्वातंत्र्यानंतर तब्बल ६५ वर्षांमध्ये विकास निधी पासून जनतेनं वंचित ठेवणाऱ्या काँग्रेसला यंदाच्याही निवडणुकीतून…

अक्कलकोट येथे रमजान ईदचा सण उत्साहात

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी शहर व तालुक्यात ईदऊल फितर अर्थात रमजान ईदचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. ईदच्या या पवित्र दिवशी आपल्या देशातील सामाजिक सलोखा, बंधुभाव, एकमेकांच्या धर्माबद्दल प्रेम,अधिकाधिक वृद्धिगत व्हावा, अशी प्रार्थना ही…
Don`t copy text!