प्रशासनाने तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे आयोजन करावे
अक्कलकोट, वृत्तसंस्था तालुकास्तरीय आदर्श शिक्षक शिक्षक पुरस्कार सन २०२३-२४ आणि सन २०२४- २५ साठी प्रत्येकी ५० हजार रुपयांची तरतूद जि.प.सेस फंडातुन करण्यात आलेली आहे. प्रशासनाने नकारात्मक मानसिकतेतून बाहेर पडून शाळा आणि शिक्षकांच्या चांगल्या कार्याचा गौरव करावा आणि या दोन्ही वर्षातील तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे आयोजन करावे, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे गटविकासाधिकारी शंकर कवितके तसेच … Read more