अल्लू अर्जुनला मोठा दिलासा, अंतरिम जामीन मंजूर

मुंबई वृत्तसंस्था    जगभरासह देशात देखील पुष्पा 2 ने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. त्यातच साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनबाबत मोठी बातमी आहे.  तेलंगणा उच्च न्यायालयाने संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जूनला अंतरिम जामीन मंजूर केला आहे. आज दुपारी त्याला हैदराबाद पोलिसांनी अटक केली होती आणि या प्रकरणाबाबत त्याची चौकशी करण्यात आली होती. दरम्यान  साऊथ सुपरस्टार … Read more