ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Amadar sachin kallyanshetti

महागाईच्या काळात अक्कलकोटमध्ये सर्वधर्मीय सामुदायिक विवाह !

अक्कलकोट : प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान अक्कलकोटतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही अध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ३० मार्च २०२४ रोजी सायं. ६.४० वाजता गोरज मुहूर्तावर सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन…

लॉकडाऊनमध्ये शेतकर्‍यांकडून दंड वसूल करू नये, आमदार सुभाष देशमुख यांची मागणी

सोलापूर - सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कडक लॉकडाऊनमध्ये शेतीकामाला सूट असतानाही शेतकर्‍याकडून पोलीस दंड वसूल करीत आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत तर जिल्हा प्रशासनाने या गोष्टीची दखल घेऊन शेतकर्‍यांवर कारवाई करू नये अशी मागणी द.…

संगणक परिचालकांचा प्रश्‍न विधानसभेत मांडणार : आमदार सचिन कल्याणशेट्टी

मुंबई,दि.४ : राज्य संगणक परिचालक संघटनेच्या विविध मागण्यांचा प्रश्न विधानसभेच्या अधिवेशनात मांडणार असल्याचे भाजपचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले. मुंबईतील आमदार निवासात अक्कलकोट तालुका संघटनेचे अध्यक्ष…

शेतकऱ्यांच्या ‘या’ प्रश्नांवर आमदार सचिन कल्याणशेट्टी विधानसभेत आक्रमक

मारुती बावडे अक्कलकोट, दि.४ : आघाडी सरकारच्या बदललेल्या फळ पीक विमा योजनेतील निकषामुळे सोलापूर जिल्ह्यातील ३१ हजार १५० शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित आहेत.हा जीआर त्वरित बदलावा यासह मागेल त्याला शेततळे योजनेचे शेतकऱ्यांचे पैसे…

…..अखेर आमदार सुभाष देशमुख यांनी फेटा बांधून घेतला ! आमदार सचिन कल्ल्याणशेट्टी यांच्या…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.२७ : प्रत्येकाला इच्छा, आकांक्षा आणि ध्येय असते परंतु हे स्वतःपुरते ठीक आहे आपण आमदार व्हावे,मंत्री व्हावे पण आपला एक सहकारी माणूस आमदार व्हावा, यासाठी फेटा बांधून न घेणारा नेता काही औरच असेल ना.होय ही घटना आहे…

पुर व अतिवृष्टीने नादुरुस्त झालेल्या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी १५ कोटी निधी : आमदार सचिन…

अक्कलकोट, दि.२४: अक्कलकोट विधानसभा क्षेत्रात यावर्षी झालेल्या पावसाळ्याच्या शेवटी खूप मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली होती.परिणामी सर्वत्र पाणीच पाणी झाले त्याने ग्रामीण भागातील अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था बिकट झाली…

बिनविरोध गावांना दिलेला निधीचा शब्द पाळणार, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची स्पष्टोक्ती

अक्कलकोट, दि.१० : अक्कलकोट मतदारसंघात एकुण चौदा गावाच्‍या निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत यापूर्वी मी बिनविरोध गावांना १५ लाख रुपयांचा विकास निधी देण्याचे जाहीर केले होते त्यानुसार या गावांना दिलेला शब्द मी पाळणार आहे,असे आमदार…

कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांतीची पहाट;अक्कलकोटमध्ये आ.सचिन कल्याणशेट्टी यांचे…

अक्कलकोट,दि.२५ : कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांतीची पहाट उगवणार आहे. जे काही चालले आहे ते केवळ विरोधाला विरोध म्हणून सुरू आहे,असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी…
Don`t copy text!