५ दिवसातच वंचितमधून अनिस अहमद स्वगृही परतणार

नागपूर वृत्तसंस्था  काँग्रेसमधून वंचितमध्ये प्रवेश केलेले अनिस अहमद अवघ्या पाच दिवसांमध्ये स्वगृही परतणार आहेत. अनिस अहमद यांनी २८ ऑक्टोबरला प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली होती. त्यांनी नागपूरमधून आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला. मात्र अवघ्या काही मिनिटांचा उशीर झाल्याने त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही. … Read more