मुख्यमंत्री केजरीवाल यांना ईडीची चौथ्यांदा नोटीस
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्लीतील मद्य धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौथ्यांदा समन्स बजावले आहे. ईडीने केजरीवाल यांना येत्या १८ जानेवारी रोजी चौकशीसाठी…