बच्चू कडू यांचे विधान : म्हणून मी मुख्यमंत्री शिंदेंसोबत !
मुंबई : वृत्तसंस्था
उल्हासनगर सर्वांची इच्छा असलेले दिव्यांग मंत्रालय उभारण्याचे सामान्यांचे स्वप्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केले असल्यामुळे त्यांचे आपल्यावर ऋण आहे. त्यामुळे आपण शिवसेनेसोबत असल्याचे सांगत कल्याण लोकसभा…