अबब..! तब्बल १२५ फुटी आणि साडे सहा हजार कार्यकर्त्यांचे फोटो असलेला ‘बॅनर’

पुणे | हौशी कार्यकर्ते आपण नेहमीच पाहतो. अशाच काही हौशी कार्यकर्त्यांनी केलेल्या पोस्टर बाजीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात करण्यात आलेल्या भन्नाट बॅनरबाजी सध्या चर्चेचा विषय बनला आहे.   राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्याने तब्बल १२५ फूट आकाराचा भव्यदिव्य बॅनर लावला आहे. त्यावर ६ हजार ५०० समर्थकांचे फोटो छापले आहे. या पोस्टरबाजीने … Read more