भाजपाला मोठा धक्का ! दिग्गज नेता पक्ष सोडणार ?

  मुंबई वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून अजूनही महायुतीने अद्याप उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही. त्याआधी भाजपाला मोठा धक्का बसणार असल्याचे वृत्त आहे. गणेश नाईक भाजपा सोडणार असल्याची माहिती मिळत आहे.   पक्षाला सोडचिठ्ठी देणार बेलापूर , ऐरोली मतदारसंघावर गणेश नाईकांचा दावा असून, जर या दोन्ही ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही तर ते पक्षाला … Read more