ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Bjp

माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी

नाशिक वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. त्यातच भाजपकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पक्ष आणि महायुतीच्या उमेदवारांचे काम न करता पक्षविरोधी काम केल्यामुळे नाशिक शहरातील माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची…

ठाकरे सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश

अक्कलकोट, वृत्तसंस्था  आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या विकास कामांना प्रेरित होऊन उबाठा गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी राज्यसभा खासदार इरण्णा कडाडी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. राज्यसभा खासदार कडाडी हे विधानसभा निवडणुकीकरिता…

भाजपने 40 नेत्यांची केली हकालपट्टी

मुंबई वृत्तसंस्था  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने राज्यातील वेगवेगळ्या 37 विधानसभा मतदारसंघातून 40 जणांची हकालपट्टी केली आहे. यामध्ये कार्यकर्ते आणि नेत्यांचा सहभाग आहे. यांनी आपल्या पक्षाची असणारी पक्ष शिस्त…

“मी भाजप विरोधी नाही..” काय बोलले जरांगे पाटील

जालना वृत्तसंस्था  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतू माघार घेतली आहे. आज विधानसभा निवडणुकीची उमेदवारी माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी पत्रकार परिषद घेत जरांगे यांनी निवडणूक न…

काँग्रेसला धक्का.. १२४ पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश

मुंबई  वृत्तसंस्था  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी मध्यरात्री, सागर बांगला (मुंबई) येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नवी मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल…

भाजप स्वबळावर विधानसभा जिंकू शकत नाही – देवेंद्र फडणवीस

मुंबई वृत्तसंस्था  विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय.  भारतीय जनता पक्ष स्वबळावर राज्यात विधानसभा निवडणूक जिंकू शकत नाही. मात्र निवडणुकीनंतर भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल. आपण जमिनीवर…

भाजपची तिसरी यादी जाहीर; २५ उमेदवारांची नावे घोषित

मुंबई वृत्तसंस्था   भारतीय जनता पक्षाने तिसऱ्या यादीत २५ उमेदवारांची नावे घोषित करण्यात आलेली आहेत. भाजपने ९९ जणांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर २२ उमेदवारांची दुसरी यादी आणि सोमवारी २५ जणांची तिसरी यादी भाजपने जाहीर…

सोलापुरात भाजपच्या पाचही जागा पाडणार.. शिंदेसेनेचा इशारा

सोलापूर वृत्तसंस्था विधानसभेच्या निवडणूका तोंडावर आल्या असून सोलापूरमध्ये भाजप आणि शिंदेसेनेतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येताय. महायुतीच्या जागा वाटपात शहर मध्य विधानसभेची जागा शिंदेसेनेला मिळायला हवी. अन्यथा भाजपच्या जिल्ह्यातील…

भाजप महागद्दारांचा पक्ष.. महादेव जानकरांचा हल्लाबॊल 

दौंड वृत्तसंस्था  राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी पाटस येथे पार पडलेल्या कार्यकर्ते मेळाव्यात भाजपवर हल्लाबोल केलाय.  भाजपने मला मंत्रिपद दिले नाही म्हणून मी महायुतीतून बाहेर पडलो नाही, तर भाजपने मला धोका…

भाजपचा ‘हा’ बडा नेता बंडखोरीच्या मार्गावर..?

मुंबई वृत्तसंस्था भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणुकीसाठी आपली 99 जणांची पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये अनेक विद्यमान आमदारांबरोबर नवीन चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे. 20 ऑक्टोबर रोजी दुपारी ही यादी जाहीर केल्यानंतर…
Don`t copy text!